झी मराठीवरील स्वराज्यरक्षक संभाजी ह्या मालिकेत संभाजी महाराज त्यांना पकडण्यासाठी आलेल्या मुघल सैनिकांना चोख प्रत्युत्तर देतात.